Mukim Shaikh Mukim Shaikh Author
Title: जय महाराष्ट्र' कार्यक्रमात वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांची मुलाखत
Author: Mukim Shaikh
Rating 5 of 5 Des:
मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र 'कार्यक्रमात सेंट जॉर्ज शासकीय दंत महाविद्यालयाचे वैद्यकीय अध...
मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र 'कार्यक्रमात सेंट जॉर्ज शासकीय दंत महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांची 'तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम' या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.

तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती होण्यासाठी जय महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. पवार यांनी सविस्तर माहिती या मुलाखतीत दिली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार, दिनांक 16 जून 2017 रोजी सायंकाळी7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदक हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.

About Author

Advertisement

Post a Comment

 
Top